वाल्मिक अण्णांच्या वाढदिवसा  निमित्त गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी

परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांनी येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन येडसी ते कुलस्वामिनी तुळजाभवानी, तुळजापूर आशा पायी दिंडीचे आयोजन केले.

वाल्मिक अण्णांच्या वाढदिवसा  निमित्त गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी
Valmik Anna birthday

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांनी येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन येडसी ते कुलस्वामिनी तुळजाभवानी, तुळजापूर आशा पायी दिंडीचे आयोजन केले असून ही पायी दिंडी मा.अण्णांना निरोगी दिघायुष्य लाभावे  यासाठी आयोजित करण्यात आली आहे.(Valmik Anna birthday)

परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचा दि 29  जानेवारी रोजी वाढदिवस असून हा वाढदिवस  फटाके, आतिषबाजी, बॅनरबाजी यातून साजरा न करता वाल्मिक अण्णांना दीर्घायुष्य लाभो यासाठी नगर पालिकेचे शिक्षण व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येडसी (ता.कळंब) ते तुळजापूर पायी दिंडीचे आयोजन केले आहे. ही पायी दिंडी दि.23 जानेवारी रोजी येडसी येथून निघणार असून यामध्ये गोपाळ आंधळे यांच्या सह हनुमान आगरकर यांच्या सह   शासनाने घालून दिलेल्या नियम व अटिच्या अधिन राहून सहकारी   सहभागी होणार आहेत.(Valmik Anna birthday)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/