खुटा उपट आंदोलन 24 जानोवारी पासुन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन करणार

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येनार आहे.

खुटा उपट आंदोलन 24 जानोवारी पासुन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन करणार
Vanchit Bahujan Aghadi

खुटा उपट आंदोलन 24 जानोवारी पासुन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन करणार 

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात  येनार आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

पाटोदा तालुक्यातील मौजे चिखली (ना) ग्रा.पं. मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची व अनियमतेची चौकशी करुन संबंधीत ग्रामसेवक, सरपंच, शाखा अभियंता (पाणीपुरवठा) यांचेवर गुन्हे दाखल करावे, राहुल गौतम शिरोळे (ग्रा.पं. सदस्य) चिखली नाथ यांनी पाटोदा पंचायत समितीसमोर आंदोलन केल्यानंतर तीन वेळेस सदर बाबींची चौकशी विस्तार अधिकारी यांनी केली परंतू त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही.(Vanchit Bahujan Aghadi)

आपणास कळविण्यात येते की, सदर बाबीची गंभीर दखल घेवून आपण तात्काळ कार्यवाही  पाटोदा पंचायत समितीस माहितीचे अधिकारात "मुसलेली माहिती दिली जात नाही व विचारणा केल्यास तुम्ही औरंगाबादमध्ये आयुक्ताकडे अपिल करा असे सांगितले जाते. बाळासाहेब गायकवाड यांनी मागितलेली माहिती दिली गेली नाही व गटविकास अधिकारी पं.स. पाटोदा यांनी माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन लिखीत स्वरुपात दिले.

परंतू त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. पं.स. पाटोदा मधील अनेक ग्रा.पं. नी दलित वस्तीमध्ये कामे न करताच बिले उचलली आहेत व निकृष्ट दर्जाची झाली आहेत त्या सर्व कामाचे उच्चस्तरीय चौक. 2/3 दे कठोर कार्यवाही दि. २३/१/२०२२ पर्यंत करावी नसता आपले कार्यालयासमोर वंचित बहूजण आघाडी पाटोदा तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल आसे निवेदन दिले आहे.
निवेदन वंचित बहुजन आघाडी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.(Vanchit Bahujan Aghadi)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/