वंचित बहुजन आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी उद्धव खाडे यांची निवड

वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर पत्रान्वये जिल्हा बीड (पश्चिम) जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहिर निवडण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी उद्धव खाडे यांची निवड
Vanchit Bahujan Aghadi News

वंचित बहुजन आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी उद्धव खाडे यांची निवड

वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर पत्रान्वये जिल्हा बीड (पश्चिम) जिल्हा  कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहिर निवडण्यात आली आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड दि. 5 वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर पत्रान्वये जिल्हा बीड (पश्चिम) जिल्हा  कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहिर निवडण्यात आली आहे या कार्यकारिणी मध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करून विस्तार करायचा आहे. त्यासाठी लवकरात लवकर कार्यकर्त्यांची नावे मध्यवर्ती कार्यालयात सादर करावीत. संपूर्ण जिल्ह्यातील शहर, तालुका, गाव, व गण या साठी देखील नावे मध्यवर्ती कार्यालयात सादर करावीत.(Vanchit Bahujan Aghadi News)

वरील सर्व कार्यकानी मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात येतील. प्रत्येक स्थरावर समित्या नेमताना प्रत्येक तालुका, गण, गट, बोर्ड/ बोर्डसमुहा मधील प्रतिनिधी असेल याची दक्षता घ्यावी. प्रत्येक कार्यकारिणी तयार करत असताना कार्यालयाने दिलेल्या तक्त्याचाच  वापर करावा. इतर माहिती संग्रही ठेवावी. बीड (पश्चिम) जिल्हा कार्यकारिणी उद्धव खाडे भारत तांगडे,संतोष जोगदंड,दादासाहेब टाचतोडे,संदेश पोतदार,गोरख झेंड,ज्ञानेश्वर कवठेकर अनंतराव सरवदे अंकुश जाधवअनुरथ वीर,दगडू गायकवाड शेख युनूस, पुरुषोत्तम वीर बालाजी जगतकर,डॉ. गणेश खेमाडे,धम्मनंद साळवे चंद्रकांत औसरमल,सोनाजी सोनवणे,बबनराव बाडमारे,पुष्पा तुरुकमारे,भीमराव  चव्हाण,अजय सरवदे सदर जिल्हा यादी पदनिहाय प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादीतील पादाधीकान्याशिवाय सदस्यांना खातेनिहाय जबाबदार दिली जानार आहे निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.(Vanchit Bahujan Aghadi News)