मुस्लिम आरक्षणासाठी 22 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन सर्व मुस्लीम समाजाने सहभागी व्हावे- युनुसभाई‌ शेख

मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे.

मुस्लिम आरक्षणासाठी 22 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन सर्व मुस्लीम समाजाने सहभागी व्हावे- युनुसभाई‌ शेख
Vanchit Bahujan Aghadi News

मुस्लिम आरक्षणासाठी 22 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन सर्व मुस्लीम समाजाने सहभागी व्हावे- युनुसभाई‌ शेख

मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड दि.17  मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे. 5 जुलै 2021 रोजी विधान भवनावर मोर्चा काढुन न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे या व इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यां पर्यंत पोहचविण्यात आले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क अधिकारांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली आहे. सोमवार 22 नोव्हेंबर 2021 बीड  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन कराण्यात येनार आहे.(Vanchit Bahujan Aghadi News)

आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. 

न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.

धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे 'पैगंबर मोहम्मद बिल' वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा. महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू
करण्यात यावे.

 संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याच्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे. वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी करावा.उपयोग सारथी- बार्टी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.आग्री साठी बीड जिल्हा जिल्हा कचोरी समोर आंदोलन करण्यात येणार आहे तरी मुस्लीम बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सहसचिव युनुसभाई शेख यांनी केले आहे.(Vanchit Bahujan Aghadi News)