प्राध्यापक विष्णु जाधव यांची महाराष्ट्र राज्य शिस्त पालन व तक्रार निवारण पदी नियुक्ती

बीड वंचित बहुजन आघाडी च्या महाराष्ट्र राज्य शिस्तपालन व तक्रार निवारण पदी प्रा.विष्णु जाधव यांची निवड.

प्राध्यापक विष्णु जाधव यांची महाराष्ट्र राज्य शिस्त पालन व तक्रार निवारण पदी नियुक्ती
Vanchit Bahujan Aghadi News

प्राध्यापक विष्णु जाधव यांची महाराष्ट्र राज्य शिस्त पालन व तक्रार निवारण पदी नियुक्ती

बीड वंचित बहुजन आघाडी च्या महाराष्ट्र राज्य शिस्तपालन  व तक्रार निवारण पदी प्रा.विष्णु जाधव यांची निवड.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड वंचित बहुजन आघाडी च्या महाराष्ट्र राज्य शिस्तपालन  व तक्रार निवारण पदी प्रा.विष्णु जाधव यांची निवड झाल्या बद्दल प्रथम बीड येथे आल्याने बीड विश्राम गृहावर त्यांचा सत्कार  औरंगवाद जालना चे निरीक्षक डॉ.नितीन सोनवणे, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर यांनी शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . या प्रसगी प्रा . विष्णु जाधव यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या शिस्त पालन बददल मार्ग दर्शन केले.(Vanchit Bahujan Aghadi News)