आतिवृष्टीने खरडलेल्या जमिनीचे घोषीत केल्या प्रमाने आनुदान वाटप करा, नसता शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून अंदोलन करणार

बीड जिल्हा मध्ये खरीप हंगामाच्या वेळेश आति वृष्टी च्या पावसाने शेतकर्या च्या खरीप हंगामाच्या पिकांचे पुर्णतहा नुकसान झाले.

आतिवृष्टीने खरडलेल्या जमिनीचे घोषीत केल्या प्रमाने आनुदान वाटप करा, नसता शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून अंदोलन करणार
Vanchit Bahujan Aghadi News

आतिवृष्टीने खरडलेल्या जमिनीचे घोषीत केल्या प्रमाने आनुदान वाटप करा, नसता शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून अंदोलन करणार

बीड जिल्हामध्ये खरीप हंगामाच्या वेळेश आतिवृष्टीच्या पावसाने शेतकर्या च्या खरीप हंगामाच्या पिकांचे पुर्णतहा नुकसान झाले.

किर्ती !!! वंचित बहूजन आ. सं. आध्यक्ष विश्वनाथ शरणांगत

बीड जिल्हा मध्ये खरीप हंगामाच्या वेळेश  आति वृष्टी च्या पावसाने शेतकर्या च्या खरीप हंगामाच्या पिकांचे पुर्णतहा नुकसान झाले.
त्याच प्रमाणे आति पाऊस पडल्याने जायकवाडी च्या धरणाच्या पाण्याने बीड जिल्हातील गेवराई तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडल्याने व जायकवाडी धरणाच्या पाउसा ने गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी किणाऱ्यांच्या शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झाले च परंतु जमिनी पुर्ण खरडल्या.(Vanchit Bahujan Aghadi News)


हे सर्व सरकारच्या  व महसुल च्या कर्मचारी लोकांनी समक्ष पाहणी दौर्यात पाहिले आहे.त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांच्या पिक नुकसाणी चे व खडलेल्या जमिनीचे अनुदान जाहिर पण केले.परंतु पिक नुकसानीचे आनुदान पुर्ण न देता 75 % आनुदान शेतकर्यांना दिले.परंतु जमिन खरडलेल्या चे आनुदान आ द्या प  शेतकर्यां च्या खात्यावर आले नाही.किंवा महसुल विभागाची या संदर्भात कोणती च हाल चाल नसल्याने शेतकरी वर्ग भ्रमात पडलेला दिसुन येत आसल्याचे दिसत आहे.


तरी सरकारने शेतकर्यां च्या खात्यावर जमिनी खरडले ल्याचे आनुदान तात्काळ वर्ग करा नसता पुर्ण शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरुन लोकशाही मार्गाने आंदोलन केल्या शिवाय राहाणार नाही आसे प्रतिनिधी शी बोलताना किर्ती !!! वंचित बहूजन आ. चे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ शरणांगत यांनी म त मांडले.(Vanchit Bahujan Aghadi News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/