लिमला ते देवठाणा रस्त्याची दैयणा, निवेदन देऊन ही या कामाकडे आधिकारी वर्गांचे दुर्लक्ष, सदरील रस्त्याचे काम लवकर नाही झाले तर लोकशाही मार्गाने करणार अंदोलन
लिमला ते देवठाणा रस्त्याला भांड्याचे स्वरूप धारूर तालुका लिमला ते देवठाणा अवघ्या तीन किलोमीटरचा हा रस्ता बऱ्याच वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे लोकसभा आणि विधानसभा आल्या की इलेक्शनच्या तोंडावर आश्वासनाची खैरात देणारे विविध पक्षातील नेते मतदान झाल्यानंतर या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्षित करून दिसून आले.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
लिमला ते देवठाणा रस्त्याला भांड्याचे स्वरूप धारूर तालुका लिमला ते देवठाणा अवघ्या तीन किलोमीटरचा हा रस्ता बऱ्याच वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे लोकसभा आणि विधानसभा आल्या की इलेक्शनच्या तोंडावर आश्वासनाची खैरात देणारे विविध पक्षातील नेते मतदान झाल्यानंतर या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्षित करून दिसून आले आहे विशेष हा रस्ता चिखली देवठाणा मुंगी या गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याला बैलगाडी घेऊन जाणे देखील मुश्कील आहे अशा कारणाने दोन चाकी चार चाकी गाडी जात नाही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नवनाथ गवळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी केली आहे आणि रस्ता जर झाला नाही तर येणाऱ्या काळात राजकारणी लोकांचे काय काम केले हे सर्व डोळ्यासमोर येते.(Vanchit Bahujan Aghadi News)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/