मंजुर रमाई घरकुल योजनेचे दुसऱ्यांदा प्रस्ताव न घेता घरकुल योजना राबविण्यात यावी, वंचित बहुजन आघाडी यांनी दिले निवेदन

मंजुर रमाई घरकुल योजनेसाठी दुसऱ्यांदा प्रस्ताव न घेता मंजुर रमाई घरकुल योजना तात्काळ राबविण्यात यावी असे लेखी निवेदन दिले असता मुख्याधिकारी यांनी तात्काळ संबंधित सर्व अधिकारी यांना सुचना देऊन सदरील कार्यवाही थांबवुन विना प्रस्ताव मंजूर घरकुल योजना तात्काळ राबविण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

मंजुर रमाई घरकुल योजनेचे दुसऱ्यांदा प्रस्ताव न घेता घरकुल योजना राबविण्यात यावी, वंचित बहुजन आघाडी यांनी दिले निवेदन
Vanchit Bahujan Aghadi News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

मंजुर रमाई घरकुल योजनेसाठी दुसऱ्यांदा प्रस्ताव न घेता मंजुर रमाई घरकुल योजना तात्काळ राबविण्यात यावी असे लेखी निवेदन दिले असता मुख्याधिकारी यांनी तात्काळ संबंधित सर्व अधिकारी यांना सुचना देऊन सदरील कार्यवाही थांबवुन विना प्रस्ताव मंजूर घरकुल योजना तात्काळ राबविण्यात यावी असे आदेश दिले आहेत.(Vanchit Bahujan Aghadi News)

तयासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दिले असुन या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी प्रणित अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जगतकर.वंचित बहुजन आघाडीचे प्रसेनजित रोडे गौतम साळवे भालचंद्र ताटे  राजेश सरवदे धमा क्षिरसागर गौतम आदमाने अमित सावंत भावेश कांबळे भिमराव कसबे अविनाश मुंडे नंदकुमार सावंत विनोद रोडे भिमराव कसबे सचिन रोडे धमानंद पैठणचे बाळासाहेब किरवले इत्यादी सह अनेकांच्या सह्या आहेत. तर मा.मुखयाधिकारी यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ही देण्यात आली आहे.(Vanchit Bahujan Aghadi News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/