जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण यांच्या उपस्थिती एक मार्च रोजी बैठक

बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडी, पुर्व व पशिचम च्या पदाधिकाऱ्यांची दुसरी आढावा बैठक दि 1मार्च 2022 तारखेला घेण्यात येत आहे या बैठकी मधे गट प्रभारी, गण प्रभारी, तसेच वार्ड प्रभारी नेमणे आहे.

जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण यांच्या उपस्थिती एक मार्च रोजी बैठक
Vanchit Bahujan Aghadi News

जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण यांच्या उपस्थिती एक मार्च रोजी बैठक

बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडी, पुर्व व पशिचम च्या  पदाधिकाऱ्यांची दुसरी आढावा बैठक दि 1मार्च 2022 तारखेला घेण्यात येत आहे या बैठकी मधे  गट प्रभारी, गण प्रभारी, तसेच वार्ड प्रभारी नेमणे आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
 
 बीड  दि.24 बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडी, पुर्व व पशिचम च्या  पदाधिकाऱ्यांची दुसरी आढावा बैठक दि 1मार्च 2022 तारखेला घेण्यात येत आहे या बैठकी मधे  गट प्रभारी, गण प्रभारी, तसेच वार्ड प्रभारी नेमणे आहे तसेच  मागच्या बैठकी मधे गट प्रमुख, गण प्रमुख, व बूथ बांधणीच्या संदर्भात माहिती मागविली होती ती अद्याप पर्यंत माझ्याकडे आलेली नाही त्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार बीड येथे दुसरी आढावा बैठक घेत आहेत या आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती गट व गण प्रभारी नेमणे आहेत तसेच ज्या शहरांमध्ये नगरपरिषद आहेत.(Vanchit Bahujan Aghadi News)

त्या शहरांमध्ये वार्ड प्रभारी नेमणे आहेत तरी आपल्या जिल्ह्यातील देखरेख आणि शिस्तपालन समिती चे अध्यक्ष प्रा विष्णू जाधव , मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्यासह , माजी पदाधिकारी व बीड जिल्हा तालुका आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात यावे  की आपण दिनांक 1 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता  शासकीय विश्रामग्रह बीड येथे हजर राहावे तसेच या बैठकीत जि प, गण, संभाव्य उमेदवाराची चाचपणी करण्यात येणार आहे.बैठकीला सर्वांनी हजर राहणे बंधनकारक आहे जे कोणी येणार नाहीत त्यांचा वेगळा विचार पक्षश्रेष्ठींकडे अहवाल देऊन करण्यात येईल याची तालुक्यातील, जिल्ह्यातील पदाधिकार्‍यानी नोंद घ्यावी बैठक बरोबर 12 वाजता सुरू होणार आहे वेळेला आपण सर्वांनी उपस्थित राहावे आसे करण्याआले आले.(Vanchit Bahujan Aghadi News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/