विक्रमगड पोलिसांची धडक  कारवाई, 2019 पासून फरार असलेल्या आरोपीला अटक

2019 सालापासून भादविसक ४२० सह महानरबळी व इतर अमानुष अधोरी प्रथा व जादूटोना हे गुन्हे नोंद असलेल्या मात्र पोलिसांना सतत गुंगारा देऊन फरार असलेला परेश कोलेकर या आरोपीला अखेर विक्रमगड पोलिसांनी वाडा दि 15 डिसेंबर 2021 रोजी अटक केली आहे.

विक्रमगड पोलिसांची धडक  कारवाई, 2019 पासून फरार असलेल्या आरोपीला अटक
Vikramgad Police News

वाडा प्रतिनिधी सत्यवान तरे:

2019 सालापासून भादविसक ४२० सह महानरबळी व इतर अमानुष अधोरी प्रथा व जादूटोना हे गुन्हे नोंद असलेल्या मात्र पोलिसांना सतत गुंगारा देऊन फरार असलेला परेश कोलेकर या आरोपीला अखेर विक्रमगड पोलिसांनी वाडा दि 15 डिसेंबर 2021 रोजी  अटक केली आहे .विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात अंधश्रध्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे याचा फायदा येथील भोंदूबाबा मोठ्या प्रमाणात  घेतात.(Vikramgad Police News)

  विक्रमगड पोलीस स्टेशसनचे पोलीस निरीक्षक गीते, पोलीस कॉन्स्टेबल सतीश शेलवले, पोलीस कॉन्स्टेबल भेस्कर,पोलीस कॉन्स्टेबल भोये यांनी या आरोपीला पकडण्यात महत्वाची भूमिका बजावली.पोलीस निरीक्षक गीते यांना  चार्जर घेऊन अवघे 4 महिने झाले असताना अवैध धंद्यांवर केलेल्या धडक कारवायांमुळे  गुन्हेगारांना चांगलाच चाप बसलेला आहे.(Vikramgad Police News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/