विवेकसिंधु ग्रंथाने मराठी बोलीभाषेला वेदांत निरूपणाची  सर्वोत्तम भाषा बनवण्याचे काम केले- ॲड. दत्तात्रय आंधळे

नागपूरआद्यकवी श्री मुकुंदराज यांनी मराठी भाषेतून वेदांतज्ञानाचा गाभा असणारा विवेकसिंधु ग्रंथाची रचना करुन मराठी ही वेदान्त निरुपणाची सर्वोत्तम भाषा बनवण्याचे काम केले असे प्रतिपादन संतवाड़मयाचे संशोधक, कीर्तनकार ॲड.दत्तात्रय आंधळे यांनी आद्यकवी मुकुंदराज साहित्य संमेलनात प्रमुख अतिथि म्हणून बोलताना केले.

विवेकसिंधु ग्रंथाने मराठी बोलीभाषेला वेदांत निरूपणाची  सर्वोत्तम भाषा बनवण्याचे काम केले- ॲड. दत्तात्रय आंधळे
Viveksindhu Grantha

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

नागपूरआद्यकवी श्री मुकुंदराज यांनी मराठी भाषेतून वेदांतज्ञानाचा गाभा असणारा विवेकसिंधु ग्रंथाची रचना करुन मराठी ही वेदान्त निरुपणाची सर्वोत्तम भाषा बनवण्याचे काम केले असे प्रतिपादन संतवाड़मयाचे संशोधक, कीर्तनकार ॲड.दत्तात्रय आंधळे यांनी  आद्यकवी मुकुंदराज साहित्य संमेलनात प्रमुख अतिथि म्हणून बोलताना केले.श्रीक्षेत्र आंभोरा देवस्थान व्यवस्थापक मंडळ आंभोरा जि.नागपूर आणि विदर्भ साहित्य शाखा मांढळ यांचे संयुक्त विद्यमाने  आयोजित दि १४डिंसेबर २०२१ रोजी एकदिवसीय आद्यकवी मुकुंदराज साहित्य संमेलन व हरिनाथ महाराज पुण्यतिथि सोहळा श्रीआंभोरा देवस्थान येथे केला होता.(Viveksindhu Grantha)

साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ.राजेंद्र डोळके(प्रसिद्ध संशोधक), उपाध्यक्ष विदर्भ साहित्य संघ केंद्रीय संस्था नागपूर, तर प्रमुख उपस्थिति प्रा.डॉ.रवीन्द्र शोभणे , सुप्रसिद्ध कांदबरीकार व कथाकार कार्याध्यक्ष विदर्भ साहित्य संघ,डॉ.मनोहर नरांजे पुरातत्त्वीय संशोधक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक हे होते. या संमेलनाचे अध्यक्ष मा.रत्नाकरजी ठवकर , अध्यक्ष श्री क्षेत्र आंभोरा देवस्थान व मार्गदर्शक विदर्भ साहित्य संघ शाखा मांढळ हे होते.यासंमेलनास उमरेडचे आमदार श्री राजूभाऊ पारवे तसेच माजी आमदार श्री सुधीरभाऊ पारवे यांनी हजेरी लावली.व्यासपीठावर प्रा.रामेश्वर पाठेकर उपस्थित होते.बीज भाषण प्रा.अविनाश तितीरमारे यांनी केले.सूत्रसंचलन उत्कृष्टरित्याप्रा सुरेश नखाते यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती गोधुळे -डहारे यांनी केले.(Viveksindhu Grantha)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link