गारगाव डोंगर पाडा येथील विजेच्या समस्या बाबत सामाजिक कार्यकर्तेअनंत वनगा व ग्रामस्थ वाडा महावितरण यांना दिले निवेदन

गारगाव येथील डोंगरपाड्यासाठी विजेची सुविधा करणेसाठी वाडा तालुका काॅग्रेस कमिटी सेवादलच्या वतीने वीज वितरण कार्यालयात निवेदन देवून मागणी करण्यात आली.

गारगाव डोंगर पाडा येथील विजेच्या समस्या बाबत सामाजिक कार्यकर्तेअनंत वनगा व ग्रामस्थ वाडा महावितरण यांना दिले निवेदन
Wada Mahavitaran power problem

गारगाव डोंगर पाडा येथील विजेच्या समस्या बाबत सामाजिक कार्यकर्तेअनंत वनगा व ग्रामस्थ वाडा महावितरण यांना दिले निवेदन

गारगाव येथील डोंगरपाड्यासाठी विजेची सुविधा करणेसाठी वाडा तालुका काॅग्रेस कमिटी सेवादलच्या वतीने वीज वितरण कार्यालयात निवेदन देवून मागणी करण्यात आली.

रवींद्र घरत पालघर:

 दि १४/९/२०२१रोजी गारगाव येथील डोंगरपाड्यासाठी विजेची सुविधा करणेसाठी वाडा तालुका काॅग्रेस कमिटी सेवादलच्या वतीने वीज वितरण कार्यालयात निवेदन देवून मागणी करण्यात आली.वाडा तालुक्यातील गारगाव येथील डोंगरपाडा या ठिकाणी दि ६/९/२०२१ रोजी पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अनंता वनगा व कार्यकर्त्यांनी यांनी पाहाणी करुन स्थानिक जनतेच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यामध्ये विजेची व रस्त्यांची समस्या त्यांच्या समोर ठेवण्यात आल्या होत्या.  या समस्या सोडविण्यासाठी व आपण पाठपुरावा करु असे वनगा  सांगितले होते.(Wada Mahavitaran power problem)

म्हणुन डोंगरपाड्यातील तरूणांना सोबत घेवुन वाडा तालुका काॅग्रेस कमिटी सेवादलचे अध्यक्ष जगदीश केणे व कार्यकर्त्यांनी वाडा वीज वितरण कार्यालय खंडेश्वरी नाका येथे उपविभागीय अभियंता डेव्हीड साहेब यांच्याशी चर्चा करुन येणारया दिवाळी पर्यत या पाड्यातील अंधारमय घरांमध्ये वीज कलेक्शन देवून जनतेसाठी दिवाळी सुखी आणी समृद्धीची जावो व लवकरच नविन विजेचे खांब टाकून वीज जोडणी करावी अन्यस्था कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.(Wada Mahavitaran power problem)