जव्हार महाविद्यालयात फिट इंडिया क्लब मार्फत महिला सुरक्षा प्रशिक्षण संपन्न.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्‍हार यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महिला सुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाचे आज प्रशिक्षण देण्यात आले.

जव्हार महाविद्यालयात फिट इंडिया क्लब मार्फत महिला सुरक्षा प्रशिक्षण संपन्न.
Women safety training

जव्हार महाविद्यालयात फिट इंडिया क्लब मार्फत महिला सुरक्षा प्रशिक्षण संपन्न

गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्‍हार यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महिला सुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाचे आज प्रशिक्षण देण्यात आले.

जव्हार प्रतिनिधी सत्यवान तरे :

गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्‍हार यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महिला सुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाचे आज प्रशिक्षण देण्यात आले. सदरचा उपक्रम हा फिट इंडिया क्लब अंतर्गत राबविण्यात येत असून आजच्या उपक्रमात प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थीनी व कराटे प्रशिक्षक कुमारी माई रावते उपस्थित राहून यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी तसेच स्वयंसेवकांना शारीरिक व्यायाम व आपली सुरक्षा यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.(Women safety training)

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.पूरसिंग राठोड, डॉ.अविनाश अडसूळ , प्राध्यापक अनंत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सराव केला या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर. मेश्राम आणि उपप्राचार्य प्राध्यापक वसंत धांडे यांनी आम्हाला प्रेरणा देऊन कार्यक्रमासाठी प्रोत्साहित केले. या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजना चे ७६ स्वयंसेवक उपस्थित राहून या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.(Women safety training)