तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथे येळवस उत्साहात साजरी

तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी सह परिसरात दर्शवेळ अमावस्येचा (येळवस) सण दि.२ जानेवारी रोजी उत्साहात साजरा झाला.

तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथे येळवस उत्साहात साजरी
Yelvas celebrated in Tuljapur

तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथे येळवस उत्साहात साजरी

तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी सह परिसरात दर्शवेळ अमावस्येचा (येळवस) सण दि.२ जानेवारी रोजी उत्साहात साजरा झाला.

तुळजापूर प्रतिक भोसले:

तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी सह परिसरात दर्शवेळ अमावस्येचा (येळवस) सण दि.२ जानेवारी रोजी उत्साहात साजरा झाला. काळ्या आईला सजविण्याचा तसेच खाऊ-पिऊ घालण्याचा सण म्हणून गणली जाणारी वेळ अमावस्या साजरी करण्याची परंपरा यंदाही तालुक्यातील बिजनवाडी सह परिसरातील शेतकऱ्यांनी जपली.(Yelvas celebrated in Tuljapur)

दर्शवेळा अमावस्या (येळवस) हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण आहे, ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात, मित्र व नातेवाईकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. अमावस्याला शेतात कडब्याची खोप करून पांडवांची विधिवत पूजा करून बालगोपाळांसह महिला सुद्धा येळवशीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, आंबील, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, शेंगदाण्याचे लाडू, पोळी आदींसह रानमेव्याचा आस्वाद घेत सगळे येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटतात.(Yelvas celebrated in Tuljapur)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/