जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या मुलीचा वाढदिवस kGBV च्या मुलींसोबत उत्साहात साजरा

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम यांची मुलगी छकुली प्रकाश निकम हिचा वाढदिवस कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुलींसोबत उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या मुलीचा वाढदिवस kGBV च्या मुलींसोबत उत्साहात साजरा
Zilla Parishad Member Sarika Nikam

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या मुलीचा वाढदिवस kGBV च्या मुलींसोबत उत्साहात साजरा

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम यांची मुलगी छकुली प्रकाश निकम हिचा वाढदिवस कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुलींसोबत उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. 

माधुरी आहेर मोखाडा:

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम यांची मुलगी छकुली प्रकाश निकम हिचा वाढदिवस कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुलींसोबत उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. यावेळी मुलींना खाऊ वाटप करण्यात आला आहे.कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तालुक्यातील शाळा बाह्य मुली शिक्षण घेत आहे.कुठेतरी हॉटेल,रेस्टॉरंट किंवा निसर्गरम्य ठिकाणी वाढदिवस साजरा न करता KGBV च्या मुलींसोबत हा वाढदिवस साजरा केल्याने येथील मुली देखील आनंदी झाल्या आहे.(Zilla Parishad Member Sarika Nikam)

मधेच शाळा न सोडून घरी न राहता शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करुन स्वत:चे व कुटुंबाचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन यावेळी प्रकाश निकम यांनी केले.तुमच्या सर्वांमध्ये प्रचंड क्षमता असुन डॉ आनंदी बाई जोशी, पी टी उषा,कल्पना राऊत,सायना नेहवाल,किरण बेदी यांच्याप्रमाणे नावलौकीक करा असेही प्रकाश निकम यावेळी उपस्थित विद्यार्थींनींना म्हणाले.शिक्षण घेताना काही अडचणी आल्यास माझ्याशी किंवा सारिका निकम यांच्याशी संपर्क करा.निकम कुटुंबीय सदैव तुमच्या सोबत असेन व मदत करेन असेही निकम यावेळी म्हणाले.(Zilla Parishad Member Sarika Nikam)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/