तलवाडा जि.प. गटातील जनतेच्या मनातील ऊमेदवार राजाभाऊ विटकरच !तलवाडा सर्कल मधील जनतेचा कौल

गेवराई तालुक्यातील तलवाडा जि. प. सर्कल मध्ये गत जिल्हा परिषदेचा कालावधी संपन्याआधिपासुनच तलवाडा सर्कल मधील जनतेच्या मना मनात राजाभाऊ विटकरच ! या भागातील ऊमेदवार फायनल असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा असुन जनमताच्या भावनेचा कल लक्षात घेता पक्षश्रेष्टी कडुन ही अनुकूलता दिसुन येत आहे.

तलवाडा जि.प. गटातील जनतेच्या मनातील ऊमेदवार राजाभाऊ विटकरच !तलवाडा सर्कल मधील जनतेचा कौल
Zilla Parishad Rajabhau Vitkar

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील तलवाडा जि. प. सर्कल मध्ये गत जिल्हा परिषदेचा कालावधी संपन्याआधिपासुनच तलवाडा सर्कल मधील जनतेच्या मना मनात राजाभाऊ विटकरच ! या भागातील ऊमेदवार फायनल असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा असुन जनमताच्या भावनेचा कल लक्षात घेता पक्षश्रेष्टी कडुन ही अनुकूलता दिसुन येत आहे. गेल्या आणेक दिवसापासुन तलवाडा सर्कल मध्ये जि. प. निवडनुकिच्या अनुषंगाने चर्चा होत आसतांना चर्चेत फक्त राजाभाऊ विटकर नाव समोर येत असुन तरुण वरगाची एक मोठी फळी तलवाडा सर्कल जिल्हा परिषदेच्या गावा गावात आत्तापासुनच राजाभाऊ विटकर यांच्या प्रचार कार्यात मग्न दिसुन  येत.(Zilla Parishad Rajabhau Vitkar)

या प्रचारक फळीला जेष्ठ नागरिक व महिला वर्गातुन ही प्रतिसादक दाद मिळत असुन राजाभाऊ विटकर  ऊमेदवार आसावा आशी मनोकामना तरुणा सह जेष्ठ नागरिक व महिला वर्गातुन व्यक्त केल्या जात असल्याने तलवाडा जिल्हा परिषद सर्कल मधुन जनतेच्या मानातील ऊमेदवार वडार समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष, व गोदावरी विकास महा मंडळाचे कालवा सदस्य राजाभाऊ विटकर हेच ऊमेदवार आसे ऊदगार जागो जागी एैकन्यास मिळत आहे. तलवाडा जि. प. गटातील आणेक संभाव्ये ऊमेदवाराची चर्चा केली आसतांना राजाभाऊ विटकर यांचेच एकमेव नाव समोर येत आहे.(Zilla Parishad Rajabhau Vitkar)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/