गारगाव गटातील गरीब गरजू व निराधार महिलांना 200 साड्यांचे वाटप

याच पवित्र सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,समाज कल्याण न्यास व धर्मवीर आनंद दिघे साहेब विचारमंच संयुक्त विद्यमाने गारगाव गट जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणीताई रोहिदास शेलार यांच्या हस्ते टोकरेपाडा,दिवेपाडा व जांभूळपाडा येथील गरीब,गरजू व निराधार 200 महिलांना केल्या.

गारगाव गटातील गरीब गरजू व निराधार महिलांना 200 साड्यांचे वाटप
Zilla Parishad member

वाडा सत्यवान तरे:

याच पवित्र सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,समाज कल्याण न्यास व धर्मवीर आनंद दिघे साहेब विचारमंच  संयुक्त विद्यमाने गारगाव गट जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणीताई रोहिदास शेलार यांच्या हस्ते टोकरेपाडा,दिवेपाडा व  जांभूळपाडा येथील गरीब,गरजू व निराधार 200 महिलांना केल्या  साड्यांचे वाटप.(Zilla Parishad member)

त्यावेळी त्यांच्या समवेत तेथे श्री.नरेशजी आकरे साहेब (ओ. बी.सी.सेल जिल्हाध्यक्ष-पालघर जिल्हा),श्री.तारक जाधव साहेब(सा. न्याय जिल्हाध्यक्ष पालघर),श्री. भगवान भोईर साहेब(उपतालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), श्री. रोहिदासभाऊ शेलार (स्वीय सहाय्यक-आमदार दौलतजी दरोडा साहेब), श्री.भालचंद्र खोडके साहेब(मा. जि. प. सदस्य),श्री. माणिक म्हसरे साहेब(मा. प. स. सदस्य),रमेश पाटील साहेब(पत्रकार-वाडा),श्री.सदानंद थोरात साहेब ,श्री.चंदर मामा दोडे आदि मान्यवर उपस्थित होते.(Zilla Parishad member)