जि.प. शाळेत गिरवण्यात आले भरतीपूर्व शिक्षणाचे धडे

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर तारुण्यातली उमेदीची वर्ष भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण करणाऱ्या जवानांचे - पोलिसांचे स्मरण व्हावे, गावातील विद्यार्थांना भरती प्रक्रियेची माहिती व्हावी व त्यांची पुढे चालून निवड व्हावी या हेतूने सैन्य भरती आणि पोलीस भरती साठी असणारी भरतीपूर्व अभ्यासपूर्ण माहिती दिली.

जि.प. शाळेत गिरवण्यात आले भरतीपूर्व शिक्षणाचे धडे
Zilla Parishad school

तुळजापूर प्रतिक भोसले:

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील जि.प. प्रशालेतील विद्यार्थांना सैन्य भरती - पोलिस भरतीपूर्व शिक्षणाचे धडे निरंजन माळी (महाराष्ट्र पोलीस) आणि श्रीकांत गायकवाड (भारतीय सैन्य दल) या मध्ये कार्यरत असलेले माळी आणि गायकवाड यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एक सामाजिक बांधिलकी म्हणून २५ जानेवारी रोजी उद्याच्या असलेल्या २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर तारुण्यातली उमेदीची वर्ष भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण करणाऱ्या जवानांचे - पोलिसांचे स्मरण व्हावे, गावातील विद्यार्थांना भरती प्रक्रियेची माहिती व्हावी व त्यांची पुढे चालून निवड व्हावी या हेतूने सैन्य भरती आणि पोलीस भरती साठी असणारी भरतीपूर्व अभ्यासपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेळात वेळ काढून दिलेल्या या माहितीचे शिक्षकांनी कौतुक केले.(Zilla Parishad school)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/