“एक दिवा उमेदीचा”

पद्मा प्रतिष्ठान व काही स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने वंचित घटकातील मुलांना मदत करण्यासाठी पणत्यांना रंग देऊन त्याची विक्री केली जाते.

“एक दिवा उमेदीचा”
A Lamp of Hope...

“एक दिवा उमेदीचा”

पद्मा प्रतिष्ठान व काही स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने वंचित घटकातील मुलांना मदत करण्यासाठी पणत्यांना रंग देऊन त्याची विक्री केली जाते. विक्री करुन जे पैसे जमा होतात त्या पैशांचा उपयोग वंचित मुलांना दिवाळी मध्ये कपडे, खाऊ, त्यांना लागणारे आवश्यक वस्तू घेऊन दिली जाते. आलेला या उपक्रमाची परवा सुरुवात झाली.

या उपक्रमात विविध संस्था सहभागी होऊन एकत्रित हे उपक्रम चालवतात. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी या उपक्रमास दिवे खरेदी करुन सहभागी व्हावे त्यापक्रमास मी मित्रांसोबत भेट दिली याप्रसंगी पदमा् प्रतिष्ठानचे शशिकांत भाऊ कांबळे, जुई भगत, निखिल लिमये, मंगेश जाधव, मनोज कदम, प्रदीप नरवडे उपस्थित होते.

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके 

__________