काळे कुटुंबीयांनी घरा समोरील छोट्या कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन केले.

पालघरच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला काळे , शिवसेनेचे पालघर लोकसभेचे सहसमन्वयक केदार काळे व काळे कुटुंबांचा दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरासमोरील तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात करण्यात आले.

काळे कुटुंबीयांनी घरा समोरील छोट्या कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन केले.
artificial immersion pool

रवींद्र घरत पालघर:

शनिवार दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी पालघरच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला   काळे , शिवसेनेचे पालघर लोकसभेचे सहसमन्वयक केदार काळे  व काळे कुटुंबांचा दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरासमोरील तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात करण्यात आले.(artificial immersion pool)

 महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, यांनी केलेल्या आवाहनानुसार, उत्सव साजरा करताना करोना पासून ची काळजी घ्या. हे ध्यानात घेउनच  शाडूच्या मातीचा गणपती, घरा समोरील बागेत कृत्रिम तलाव   विसर्जन केले .काळे कुटुंबियांचा गणपती शंभर वर्षापेक्षा जुना आहे .

 नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला काळे यांनी जनतेलाही आवाहन केले " पालघर नगरपरिषदेनेमूर्ती स्वीकार केंद्रे सुरू केली आहेत, या केंद्रावर आपल्या गणपतीची मूर्ती आणून द्यावी ,पालघर नगर परिषद पावित्र्य पुर्वक  त्याचे विसर्जन गणेश कुंडात व  नवली  तलाव येथे करील.(artificial immersion pool)