रि .पा. ई .नेते किसन तांगडे यांनी पोलिस निरीक्षक सुजित बडे यांना केला प्रश्न ....| उसण्या पैशाच्या देवाणघेवानी वरून युवका वर हल्ला...

बीड येथील आकाश राजगुरू या दलीत मजूर युवकास खजाना विहीरी जवळ बोलावून घेऊन जबरदस्त मारहाण करण्यात आली.

Leader Kisan Tangde questioned Inspector Sujit Bade .... | Attack on youth over loan exchange ...
रि .पा. ई .नेते किसन तांगडे यांनी पोलिस निरीक्षक सुजित बडे यांना केला प्रश्न ....| उसण्या पैशाच्या देवाणघेवानी वरून युवका वर हल्ला...
रि .पा. ई .नेते किसन तांगडे यांनी पोलिस निरीक्षक सुजित बडे यांना केला प्रश्न ....| उसण्या पैशाच्या देवाणघेवानी वरून युवका वर हल्ला...
रि .पा. ई .नेते किसन तांगडे यांनी पोलिस निरीक्षक सुजित बडे यांना केला प्रश्न ....| उसण्या पैशाच्या देवाणघेवानी वरून युवका वर हल्ला...
रि .पा. ई .नेते किसन तांगडे यांनी पोलिस निरीक्षक सुजित बडे यांना केला प्रश्न ....| उसण्या पैशाच्या देवाणघेवानी वरून युवका वर हल्ला...
रि .पा. ई .नेते किसन तांगडे यांनी पोलिस निरीक्षक सुजित बडे यांना केला प्रश्न ....| उसण्या पैशाच्या देवाणघेवानी वरून युवका वर हल्ला...

पुन्हा हल्ला.........पुन्हा अन्याय........पुन्हा अत्याचार........

किती दिवस सहन करायचे?

रि .पा. ई .नेते किसन तांगडे यांनी पोलिस निरीक्षक सुजित बडे यांना केला प्रश्न ....

     उसण्या पैशाच्या देवाणघेवानी वरून युवका वर हल्ला...

बीड येथील आकाश राजगुरू या दलीत मजूर युवकास खजाना विहीरी जवळ बोलावून घेऊन जबरदस्त मारहाण करण्यात आली.

आकाश च्या म्हणन्यानुसार उसन्या पैशाच्या देवाणघेवाण वरून त्याला "मुकादमाने" इतरांच्या साथीने जबर मारहाण केली आहे.

किशन तांगडे यांनी आकाश ची भेट घेऊन त्याला धीर दिला व स्वतः ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये ठान मांडून येथील कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुजित बडे साहेब यांना सांगून 323,504,506 व 34 या कलमा प्रमाणे गुन्हा नोंद करून घेतला.

 #जय भीम#

#जय शिवराय#.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________