आदिवासी नेते राजाभाऊ सर्नोबत यांचा ५९ वा वाढदिवस साजरा...

सुपरस्टार ऑल सोशल मीडिया संघटनेचे सल्लागार व रिपब्लिकन फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष नेते राजाभाऊ सर्नोबत यांचा ५९ वा वाढदिवस बुधवारी सायंकाली मुरबाड मधील प्रसिद्ध स्वामी हॉटेलमध्ये तिन्ही संघटनेच्या वतीने केक कापून व फुलगुच्छ देऊन राजाभाऊ सरनोबत यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Tribal leader Rajabhau Sarnobat's 59th birthday celebrated ...
आदिवासी नेते राजाभाऊ सर्नोबत यांचा ५९ वा वाढदिवस साजरा...

आदिवासी नेते राजाभाऊ सर्नोबत यांचा ५९ वा वाढदिवस साजरा...

 सुपरस्टार ऑल सोशल मीडिया संघटनेचे सल्लागार व रिपब्लिकन फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष नेते राजाभाऊ सर्नोबत यांचा ५९ वा वाढदिवस बुधवारी सायंकाली मुरबाड मधील प्रसिद्ध स्वामी हॉटेलमध्ये तिन्ही संघटनेच्या वतीने केक कापून व फुलगुच्छ देऊन राजाभाऊ सरनोबत यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सुपरस्टार ऑल सोशल मीडिया चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव, स्वामी हॉटेलचे चालक मुरलीधरराव तसेच सुपरस्टार सोशल मीडियाचे नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र उबाळे स्वामी हॉटेलचे मॅनेजर सागर थापा, पत्रकार जीवन शिंदे तसेच हॉटेलचा सर्व स्टाफ उपस्थित राहून राजाभाऊ सरनोबत यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या यावेळी सुपरस्टार ऑल सोशल मीडियाचे मुरबाड तालुका माजी अध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या सुपरस्टार सोशल मीडियाच्या सचिव पदाची धुरा सोपवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सरनोबत यांच्या जन्मदिन अभिष्टचिंतनाचे अवचित्ते साधून नागरिकांना  दिवाळी सणानिमित्त सोशल डिस्टंसिंग व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे सूचना दिल्या.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

___________