तालुक्यातील आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...

वाडा तालुक्यात आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिजाऊ शैक्षणिक संस्थांच्या महिला प्रमुख मोनिका पानवे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न झाला.

तालुक्यातील आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...
Blood donation camp organized by Jijau Educational and Social Organization at Abitghar in the taluka ...
तालुक्यातील आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...

तालुक्यातील आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...

वाडा तालुक्यात आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिजाऊ शैक्षणिक संस्थांच्या महिला प्रमुख मोनिका पानवे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न झाला. हे रक्तदान शिबिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर रोजी १० ते २ या दरम्यान झाले असुन विठ्ठल रुखामाई मंदिर आबिटघर  या ठिकाणी 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. नाणे गावातील मिलिंद सिताराम पाटील यांने 18 वेळा रक्तदान केले. यावेळी विक्रमगड माजी नगराध्यक्ष निलेश पडवले, गटनेते पालघर जिल्हा नरेश आकरे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पाटील, शिवा सांबरे, संदेश ढोणे, रोहिदास शेलार, उपसभापती वाडा जगदीश पाटील, माजी उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, आबिटघर उपसरपंच दयानंद पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात  संदीप ठाकरे यांनी सुत्रसंचालन केले .

वाडा

प्रतिनिधि - जयेश घोडविंदे

_______