आदीवांसी महिलांसोबत भाऊबीजेची अनेक वर्षांची परंपरा कायम...| वाडा तालुक्यातील  घोणसई गावातील आदीवासी  महीलांसोबत भाऊबीज...

 भारतात मोठ्या प्रमाणात दिवाळी सण हा धुमधडक्यात साजरा केला जातो.परंतु यावर्षी करोना या महामारी मध्ये सण साजरा करताना मर्यादा येत आहेत तरी सुद्धा गरजू कुटुंबांना दिवाळी व भाऊबीज भेट म्हणून गावातील १३० आदीवासी महिलांना नववारी व साडी देऊन घोणसई ग्रामपंचायत उपसरपंच दयानंद पाटील,ग्रामस्थ मनोज पाटील, दिनेश घोडविंदे, विनोद पाटील,भावेश पाटील,सचिन पाटील,हितेंद्र पाटील यांनी साजरी केली.

आदीवांसी महिलांसोबत भाऊबीजेची अनेक वर्षांची परंपरा कायम...| वाडा तालुक्यातील  घोणसई गावातील आदीवासी  महीलांसोबत भाऊबीज...
The tradition of many years of brotherhood with tribal women continues ... | Brothers and sisters with tribal women from Ghonsai village in Wada taluka ...
आदीवांसी महिलांसोबत भाऊबीजेची अनेक वर्षांची परंपरा कायम...| वाडा तालुक्यातील  घोणसई गावातील आदीवासी  महीलांसोबत भाऊबीज...

आदीवांसी महिलांसोबत भाऊबीजेची अनेक वर्षांची परंपरा कायम...

वाडा तालुक्यातील  घोणसई गावातील आदीवासी  महीलांसोबत भाऊबीज...

दि.१६ भारतात मोठ्या प्रमाणात दिवाळी सण हा धुमधडक्यात साजरा केला जातो.परंतु यावर्षी करोना या महामारी मध्ये सण साजरा करताना मर्यादा येत आहेत तरी सुद्धा गरजू कुटुंबांना दिवाळी व भाऊबीज भेट म्हणून गावातील १३० आदीवासी महिलांना नववारी व साडी देऊन घोणसई ग्रामपंचायत उपसरपंच दयानंद पाटील,ग्रामस्थ मनोज पाटील, दिनेश घोडविंदे, विनोद पाटील,भावेश पाटील,सचिन पाटील,हितेंद्र पाटील यांनी साजरी केली.

गेल्या अनेक वर्षांपासून घोणसई गावातील ग्रामस्थ आपल्या गावातील आदीवासी महिलांना भाऊबीज करत दिपावली सण साजरा करत असतात.या वर्षी करोना महामारी संकट असताना सुद्धा त्यांनी ही परंपरा खंडित होवून दिली नाही.

सदर हा भाऊबीज कार्यक्रम घोणसई ग्रामपंचायत परीसरातील घोणसई,पिलानेपाडा,मानपाडा या आदीवासी पाड्यात  करण्यात आला.यावेळी दशरथ पाटील,जगदीश पाटील, पांडुरंग पाटील,खंडू पाटील,वसंत पाटील, मधुकर पाटील, सदाशिव मढवी,अनंता जाधव,सुदाम तबेला, वसंत पिलाने, भालचंद्र पाटील,सुरेश वाघ आदी ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
ग्रुप ग्रामपंचायत घोणसई-मेट उपसरपंच-दयानंद पाटील

"दरवर्षी आपण आपल्या परिवार बरोबर दिवाळी सण साजरा करताना हजारो रूपयांची उधळपट्टी करत असतो.पण गेल्या काही वर्षां पासून आम्ही आमच्या गावातील काही तरुणांनी एकत्र येत आपल्या गावातील आदिवासी गरीब महिलांना भाऊबीज करण्याचा निर्णय घेतला. सदर भाऊबीज करताना त्या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद उमटतो त्यातच आम्हाला खरा आनंद मिळत असतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

वाडा

प्रतिनिधी : जयेश घोडविंदे

__________