कोणाचा बाप काढणे हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शोभणारे नाही.- पी टी काळे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात  बोलतांना  विरोधकांचा बाप या शब्दाचा उल्लेख केला.याचा निषेध अखिल भारतीय ओबीसी महासभा उद्योग आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पी टी काळे यांनी केला आहे.

कोणाचा बाप काढणे हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शोभणारे नाही.- पी टी काळे
It is not befitting for Chief Minister Uddhavji Thackeray to remove someone's father - P.S. Kale

कोणाचा बाप काढणे हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शोभणारे नाही.- पी टी काळे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात  बोलतांना  विरोधकांचा बाप या शब्दाचा उल्लेख केला.याचा निषेध अखिल भारतीय ओबीसी महासभा उद्योग आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पी टी काळे यांनी केला आहे. तसेच सरकार पडून दाखवा आसे आव्हान केले आहे ते वक्तव्य गर्वाचे वाटते.बाप आणि आई ही परमेश्वराची देणगी असून त्यांचा अवमान नको असे अनेक नागरिकांना वाटते.मा.उद्धवजी ठाकरे हे शिवसेना प्रमुख आहेत.तसेच ठाकरी शैली संपूर्ण देशाला माहीत आहे.मात्र ते मुख्यमंत्री आहेत म्हणजेच ते सर्व महाराष्ट्रीय नागरिकांचे मुख्यमंत्री अशा संविधानिक पदावर आहेत.त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणार्‍या नागरिकांना हे वक्तव्य खटकले.भावी काळात अशी अपेक्षा नाही एव्हडेच पी टी काळे.राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी महासभा यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 

छायाचित्र :पी टी काळे.

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके 

__________