नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार... दुखावलेल्या लेकरांना, समजेल का माझी ही रुग्णसेवा ?
सध्या डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे सध्या त्याच कारणही तसेच आहे कोरोनामुळे काही वैद्यकिय सेवा मध्ये काही हॉस्पिटल मध्ये अमाप बिल लावून जी रुग्णांची हेळसांड झाली आहे त्याविषयी लोकांच्या मनात डॉक्टर विषयी भावना वेगळी झालीय पण त्याला अपवाद एक डॉक्टर आहेत.
नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार... दुखावलेल्या लेकरांना, समजेल का माझी ही रुग्णसेवा ?
डॉक्टर म्हटल की आपल्या नजरेत एक वेगळंच व्यक्तिमत्व तयार होत.
परंतु सध्या डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे सध्या त्याच कारणही तसेच आहे कोरोनामुळे काही वैद्यकिय सेवा मध्ये काही हॉस्पिटल मध्ये अमाप बिल लावून जी रुग्णांची हेळसांड झाली आहे त्याविषयी लोकांच्या मनात डॉक्टर विषयी भावना वेगळी झालीय पण त्याला अपवाद एक डॉक्टर आहेत.
डॉक्टरवृषाली वाघ यांनी Day 1 पासुन कोरोना काळात एक नवदुर्गा प्रमाणेजी सेवा केलीय ती खरच उल्लेखनीय आहे खर तर कोरोना Possitive पेशंट जवळ कोणीही जाताना सुद्धा १०० वेळा विचार करतो अशा परिस्थिति मध्ये यांनी कधीही स्वतःची आणि परिवाराची पर्वा नकरता कोरोनाच नाही तर ईतर रुग्णांना सेवा दिली महिला डॉक्टर असेल तर अभिमान हा कायमच वाटतो डॉक्टर वृषाली वाघ यांचं योगदान अगणित आहे.
आपली जात धर्म पंथ फक्त भारतीय हे ब्रीद वाक्या प्रमाणे रात्र दिवस एक करत सर्व रुग्णांची सेव करत असतात. वृषाली वाघ यांचं ही कार्य खूप मोलाचं आहे. सर्व घरातली बाहेरची जबाबदरी प्रत्येक गोष्टीत खंबीर प्रमाणे पार पडतात. या गोष्टी पाहुन आम्हा साध्या कार्यकर्त्ताना नव्याने लढण्याचे बळ कायमच देते. आपण सुद्धा समाजाचा काही तरी देण लागतो. याची जाणीव असणे खूप गरजेचं आहे. आपण सर्वांनी नक्कीच आदर्श घ्यावा. वंदेमातरम संघटना व कौशल्य विकास प्रतिष्ठान तर्फे माझा यांच्या कार्यास सलाम..!
स्त्री शक्ती नवरात्र महोत्सव तर्फे “दुर्गामाता पुरस्कार २०२०”डॉक्टर वृषाली वाघ यांना आजचा आठवा पुरस्कार देण्यात आला.. यावेळी मी शहराध्यक्ष प्रशांत नरवडे, कार्याध्यक्ष संतोष देवकर, राष्ट्रीय मानव अधिकारचे बाळासाहेब मदने, अक्षय आवारे, मंगेश जाधव, निषाद सुतार, रोहन कामठे उपस्थित होतो..
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
__________