महिला बचत गटाच्या माध्यमातून कोविड लसीकरनाला प्रतिसाद

महिला बचत गटाच्या लसीकरणाच्या या मांगणीला प्राधान्य दिल्याने महिलांनी एकत्र येत कोरोणाला हद्दपार करण्यासाठी पाऊल उचल्याने महिलांचा मोठा सहभाग नोंदवला गेल्याने महिला बचत गटाच्या महिलाचे कौतुक होताना दिसत होते.

महिला बचत गटाच्या माध्यमातून कोविड लसीकरनाला प्रतिसाद
covid vaccinationcovid vaccination

महिला बचत गटाच्या माध्यमातून कोविड लसीकरनाला प्रतिसाद

महिला बचत गटाच्या लसीकरणाच्या या मांगणीला प्राधान्य दिल्याने महिलांनी एकत्र येत कोरोणाला हद्दपार करण्यासाठी पाऊल उचल्याने महिलांचा मोठा सहभाग नोंदवला गेल्याने महिला बचत गटाच्या महिलाचे कौतुक होताना दिसत होते.

शशिकांत जगताप नाशिक:

येवला तालक्यातील बाभुळगाव बुद्रुक येथे कोविड लसीकरण घेण्यासाठी नागरिकांची उदासीनता दिसून आल्याने येथील महिला बचत गटाच्या प्रतीक्षा संदिप चव्हाण यांच्या सह बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन संबधित आरोग्य विभागाच्या अधिकारी साहेब यांच्या वतीने महिला बचत गटाच्या लसीकरणाच्या या मांगणीला प्राधान्य दिल्याने महिलांनी एकत्र येत कोरोणाला हद्दपार करण्यासाठी पाऊल उचल्याने महिलांचा मोठा सहभाग नोंदवला गेल्याने महिला बचत गटाच्या महिलाचे कौतुक होताना दिसत होते.(covid vaccination)

  यावेळी आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका भारतीताई बनसोडे, रंजनाताई वाबळे , प्रतीक्षाताई चव्हाण यांनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करत परावृत्त केले म्हणून या लसीकरण मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळाला म्हणून यावेळी महिला बचत गटाच्या प्रमुख (सी आर पी) प्रतीक्षा संदिप चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचा सत्कारही केला यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी हेमंत शेवाळेनाना, डी. एम.भालेराव, सेरेकर नाना,योगेश वाघ, शमा शेख, वालहूबाई जगताप, भारती बनसोडे, संदिप चव्हाण सह गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले.(covid vaccination)