Daily updates | ganimikava

Daily updates | ganimikava
Daily news updates...| ganimikava


Daily updates

रविवार - 29-11-2020


नाशिक : नक्षलवादी हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये 203 नवीन कोरोना बाधित रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू

पालघर : समुद्रात बेपत्ता झालेली बोट सुस्थितीत सापडली

मुंबई : आंबेडकरी चळवळीमधील रिपाईचे झुंजारु नेते भिवा भाई तथा शिवाजी गायकवाड यांचे दुःखद निधन

बीड : महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी सोनाजी कारके

देश : देशात आज अखेर 4,48,119 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 88,21,754 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,36,900 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मराठा समाज आक्रमक, अखेर 8 डिसेंबरला निघणार मुंबईत मोर्चा; मराठा क्रांती मोर्चाच्या आज पुण्यातील बैठकीत निर्णय

मुंबई : तुमच्याकडून होत नसेल तर फडणवीसांच्या हाती पुन्हा सत्ता द्या, ते आरक्षण देतील याची मी जबाबदारी घेतो : छत्रपती उदयनराजे भोसले


~ताज्या बातम्यांसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या

http://Theganimikava.com

Youtube चॅनेल subscribe करा

Theganimikava
https://m.youtube.com/channel/UCDwK_oCWB2yKtQ-LSFSYCAw

आणि facebook पेज ला follow करा

https://m.facebook.com/ganimikava7171/


*अधिक माहिती आणि जाहिरातिसाठी संपर्क*

Theganimikava@gmail.com