आंध्रा आणि केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही मान्सून दाखल

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

आंध्रा आणि केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही मान्सून दाखल
todays weather

महाराष्ट्र-दिनांक 11 जून 2020

आंध्रा आणि केरळ पाठोपाठ आज पावसाने महाराष्ट्रातही हजेरी लावली आज महाराष्ट्रात हर्णे, सोलापूर, राम गुंडला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवसात मुंबई पालघर व कोकण येथे पाऊस होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. आणि आणि येत्या दोन दिवसात सर्वत्र महाराष्ट्रात पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.