प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न...
प्रतीक्षा फाउंडेशनच्या वतीने रिपब्लिकन पार्टी इंडिया मध्यवर्ती कार्यालय हनुमान नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न
प्रतीक्षा फाउंडेशनच्या वतीने रिपब्लिकन पार्टी इंडिया मध्यवर्ती कार्यालय हनुमान नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
प्रतीक्षा फाऊंडेशनने लॉकडाऊनच्या काळामध्ये खूपच चांगले कार्य केले आहे त्याचाच एक भाग म्हणून या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा कांदिवली मुंबई येथे संपन्न झालायावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव पीएसआय विकास पठाडे.महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व रीपाई नेते संजय बोर्डे ज्येष्ठ महिला नेत्या कमल बल्लाळ कांदिवली तालुका महासचिव गुरु खैरनार कांता मगरे, संजय ढाल यांच्यासह प्रतिक्षा फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक तेजस चंदनशिवे राष्ट्रीय महासचिव गुड्डी ठाकूर राष्ट्रीय उपाध्यक्ष अश्विनीताई नायक रुपेश मगरे दीपकभाई यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई
प्रतिनिधी -संजय बोर्डे
________