वंचित बहुजन आघाडीचे उद्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उद्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. तरी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवार दि. 17 डिसेंबर 2020 रोजी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यत संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, कामगार संघटना, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, राजगृहावर निष्ठा असणाऱ्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.

आपला विश्वासु,

मा.डॉ. विवेक गुरव
मा.डॉ. क्रांती सावंत
मा.उमरफारूक (भाई) ककमरी
मा.महावीर (तात्या) कांबळे
मा.चंद्रकांत (दादा) खरात
मा. साहेबराव लोखंडे
मा. संजय कांबळे
मा.ऍड. अमित कांबळे
मा. राजेश गायगवाळे
मा. साहेबराव चंदनशिवे
मा. प्रशांत कदम

सांगली जिल्हा

प्रतिनिधि - जगन्नाथ सकट

___________