ब्रेकिंग न्यूज कॅबनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच मदतनिसांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

ब्रेकिंग न्यूज कॅबनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण
dhananjay munde

धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच मदतनिसांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांची कोरोना टेस्ट आज सकाळी पॉझिटिव आलेली आहे. त्यामुळे आज सकाळी धनंजय मुंडे यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेले दोन ड्रायव्हर आणि एक स्वयंपाकी आणि दोन मदतनीस यांची ही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. धनंजय मुंडे हे गेल्या दोन दिवसापासून मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांना भेटले त्या सर्व कार्यकर्त्यांना 14 दिवस कोरण टाईन करण्यात येऊ शकते. तर काही मंत्र्यांनी स्वतःला सेल्फ कोरण टाईम करून घेतले आहे.