आ.संजय दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त वैजनाथ दौंड यांच्या वतिने शैक्षणीक साहित्य वाटप

आ.संजुभाऊ दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर विद्यालय घाटनांदुर येथील माजी विद्यार्थी वैजनाथ दौंड यांच्या वतिने परिक्षा पॅड,पेन असे शैक्षणीक साहित्य मोफत वाटण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

आ.संजय दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त वैजनाथ दौंड यांच्या वतिने शैक्षणीक साहित्य वाटप
educational materials

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी .आ.संजुभाऊ दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर विद्यालय घाटनांदुर येथील माजी विद्यार्थी वैजनाथ दौंड यांच्या वतिने परिक्षा पॅड,पेन असे शैक्षणीक साहित्य मोफत वाटण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आमदार संजयभाऊ दौंड यांनी आपला वाढदिवस कोरोनामुळे व्यापक कार्यक्रम आयोजित न करता साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन केल्यानंतर श्री शंकर विद्यालय घाटनांदुर शाळेत कोरोनाचे सर्व नियम पाळून  गरजु विद्यार्थ्यांना परिक्षा पॅडचे व पेनचे मोफत वाटप करुन माजी विद्यार्थी वैजनाथ दौंड यांच्या वतिने करण्यात आले.यावेळी आ.दौंड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नागरगोजे, शाळेचे मुख्याध्यापक गित्ते सर व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.(educational materials)