दिपावली निमित्त स्वहस्ते भेटकार्ड बनविण्याची स्पर्धा

जॉय सामजिक संस्था मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या दिपावली २०२१ निमित्त स्वहस्ते ग्रिटींग कार्ड बनविणे स्पर्धा (टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापरून) आयोजन करण्यात असून पहिले पाच विजेते व पाच उत्तेजनार्थ अशी एकूण १० पारितोषिक देण्यात येणार आहेत.

दिपावली निमित्त स्वहस्ते भेटकार्ड बनविण्याची स्पर्धा
gift card making competition for Diwali

दिपावली निमित्त स्वहस्ते भेटकार्ड बनविण्याची स्पर्धा

जॉय सामजिक संस्था मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या दिपावली २०२१ निमित्त स्वहस्ते ग्रिटींग कार्ड बनविणे स्पर्धा (टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापरून) आयोजन करण्यात असून पहिले पाच विजेते व पाच उत्तेजनार्थ अशी एकूण १० पारितोषिक देण्यात येणार आहेत.

गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी:

जॉय सामजिक संस्था मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या दिपावली २०२१ निमित्त स्वहस्ते ग्रिटींग कार्ड बनविणे स्पर्धा (टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापरून) आयोजन करण्यात असून पहिले पाच विजेते व पाच उत्तेजनार्थ अशी एकूण १० पारितोषिक देण्यात येणार आहेत.१८ वर्षवरील कोणतीही व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते.(gift card making competition for Diwali)

स्पर्धकांनी तयार केलेल्या भेटकार्डवर "अवयवदान-देहदान काळाची गरज" या विषयावर एखादा संदेश,चारोळी,किंवा कविता आणि स्पर्धकांनी कार्ड कश्याप्रकारे तयार केलं याची कृती-पद्धत लिहून पाठविणे आवश्यक आहे.भेटकार्ड कुरिअर किंवा स्पीड पोस्टने पाठविणे गरजेचे आहे.डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सूचित केले असून भेटकार्ड पाठविण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२१ आहे.(gift card making competition for Diwali)

गणेश वसंत हिरवे
२/१२ पार्वती निवास,रामनगर
बांद्रेकरवाडी,जोगेश्वरी पूर्व
मुंबई-४०००६०
९९२०५८१८७८