आणेवारीची खुट्टी काढत, वड़वणी तालुक्यातील आणेवारी 50 टक्याच्या आत घोषीत करा.साचिन लंगडे

वड़वणी सप्टेंबर महिन्यात वड़वणी । तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. एक महिन्यात तब्बल पाच वेळा अतीव्रष्टी झाली. अनेक ठिकाणी ढगफुटी सर्दष्य पाउस झाला. खरीप हंगाम पाण्यात गेला.

आणेवारीची खुट्टी काढत, वड़वणी तालुक्यातील आणेवारी 50 टक्याच्या आत घोषीत करा.साचिन लंगडे
maharashtra weather report

आणेवारीची खुट्टी काढत, वड़वणी तालुक्यातील आणेवारी 50 टक्याच्या आत घोषीत करा.साचिन लंगडे

वड़वणी सप्टेंबर महिन्यात  वड़वणी । तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. एक महिन्यात तब्बल पाच वेळा  अतीव्रष्टी झाली. अनेक ठिकाणी ढगफुटी सर्दष्य पाउस झाला. खरीप हंगाम पाण्यात गेला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


वड़वणी सप्टेंबर महिन्यात  वड़वणी । तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. एक महिन्यात तब्बल पाच वेळा  अतीव्रष्टी झाली. अनेक ठिकाणी ढगफुटी सर्दष्य पाउस झाला. खरीप हंगाम पाण्यात गेला. कापुसाचे पीक सड़ले,सोयाबीन ला कोमारे फुटले एकुणच खरिपाचे पीक हातचे गेले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आता नुकसानीचे पंचनामे नकोत,ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता आणेवारी 50 टक्याच्या आत असणे आवश्यक आहे. त्याकरीता वड़वणी तालुक्याची आणेवारी 50 टक्याच्या आत घेत  ओला दुष्काळ जाहिर करा अशा मागणीचे निवेदन आ.प्रकाशदादा सोळंके यांना देण्यात आले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत सावंत ,मा.सरपंच सचिन भैय्या लंगड़े. व विजय मोरे उपस्थित होते.(maharashtra weather report)

              वड़वणी तालुक्यात  आतापर्यंत पाच वेळा अतिवृष्टी झाली आहे.अगोदर कोरड्या दिवसांमुळे आणि आता अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. वड़वणी तालुक्यात  ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता आणेवारी 50 टक्याच्या आत असणे आवश्यक आहे. तरच शासनास  निर्णय घेणे सोईस्कर ठरेल,ओला दुष्काळ जाहिर करा असी सर्वत्र मागणी होत आहे. पण आणेवारीची खुट्टी काढल्या शिवाय ओला दुष्काळ जाहिर होणार नाही. अशी मागणी करत वड़वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची भरपाई शासनाने द्यावी, खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा भरपाईची अग्रीम रक्कम दिली नाही.त्यात पुन्हा ऑगस्ट व सप्टेंबर मधे  अतिवृष्टीने तालुक्यात हाहाकार माजविला.

त्यामुळे सोयाबीन,कपाशी,बाजरी,ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले.नद्यांना पुर आल्याने जमिनी वाहून गेल्या.अनेक ठिकाणी जीवीतहानीही झाली. वडवणी तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान केले.आता त्यातून काही उरलेले खरीप पिके दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने पूर्ण हातातून गेली आहेत.काढून टाकलेले सोयाबीनला कोमारे फुटले,कपाशी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.अशा कठीण काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.आता नुकसानीचे पंचनामे नकोत थेट सरसगट  हेक्टरी 50 हजाराची नुकसान भरपाई द्या.शेतकर्यांना मदत करण्याकरिता आणेवारी 50 टक्याच्या आत असणे आवश्यक आहे तरी आ. प्रकाशदादानी स्वतः लक्ष घालुन शेतकर्यांन्या न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.(maharashtra weather report)