मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप...

ऐन दिवाळीत कोणत्याही परिवहन कर्मचाऱ्यास करोणाची लागन होऊ नये यासाठी मुरबाड आणि कल्याण पाठोपाठच विठ्ठलवाडी डेपोमध्येसुध्दा मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी यांच्या आदेशानुसार, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष नैनेश शिरकर, ठाणे पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे आणि ठाणे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष प्रदिप सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे एसटी कर्मचार्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप...
Manse distributes sanitizers and masks to ST employees ...

मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप...

कल्याण : ऐन दिवाळीत कोणत्याही परिवहन कर्मचाऱ्यास करोणाची लागन होऊ नये यासाठी मुरबाड आणि कल्याण पाठोपाठच विठ्ठलवाडी डेपोमध्येसुध्दा मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी यांच्या आदेशानुसार, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष नैनेश शिरकर, ठाणे पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे आणि ठाणे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष प्रदिप सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे एसटी कर्मचार्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे उपजिल्हा अध्यक्ष ॲड. सुधिर धायतडक, कल्याण तालुका अध्यक्ष योगेश शिरोशे आणि मुरबाड तालुका अध्यक्ष शरद भोईर यांनी केले होते. ह्या कार्यक्रमाला भिवंडी तालुका अध्यक्ष नितीन पडवळ, मनसे सैनिक अभिषेक गवारी, रोहन डगळे, प्रशांत राऊत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________