नवी मुंबई ऐरोलीचे आमदार गणेश नाईक नवी मुंबई पालिका आयुक्त मिसाळांना जाब विचारताना.

नवी मुंबई ऐरोलीचे आमदार गणेश नाईक नवी मुंबई पालिका आयुक्त मिसाळांना जाब विचारताना.

नवी मुंबई ऐरोलीचे आमदार गणेश नाईक  नवी मुंबई पालिका आयुक्त मिसाळांना जाब विचारताना.

आमदार गणेश नाईक यांनी आज वाशी सिडको एक्झिबेशन सेंटर येथे कोरोनासाठी सुरू होणा-या हॉस्पिटलची पाहणी केली तसेच मनपा  आयुक्तांसमवेत आढावा बैठक घेतली समवेत मा.महापौर श्री सागर नाईक, मा.महापौर श्री जयवंत सुतार,मा.महापौर श्री सुधाकर सोनवणे,मा.सभागृह   नेते श्री रविंद्र इथापे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र घरत,मा. नगरसेविका सौ नेत्रा शिर्के,श्री दशरथ भगत, डाॅ जयाजी नाथ,श्री सुरज पाटील,सौ.शुभांगी पाटील व इतर.....

नवीमुंबई 
प्रतिनिधी - सावन आर वैश्य