पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या आवारात भरणारा आर.टी. ओ. कॅम्प आता जुना सातपाटी रोड नवापाडा येथे...

पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या आवारात भरला जाणारा आर.टी.ओ. कॅम्प गुरुवारपासून पालघर नगरपरिषदेच्या हद्दीतील जुना सातपाटी रोड नवापाडा येथे सुरु करण्यात आला आहे.

पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या आवारात भरणारा आर.टी. ओ. कॅम्प आता जुना सातपाटी रोड नवापाडा येथे.

पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या आवारात भरला जाणारा आर.टी.ओ. कॅम्प गुरुवारपासून पालघर नगरपरिषदेच्या हद्दीतील जुना सातपाटी रोड नवापाडा येथे सुरु करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन पालघर नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अमोल पाटील, शिक्षण सभापती अनिता किणी, आर.टी.ओ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________