पोलिसांनी दयामाया न दाखवता दलित युवकावर केली मारहाण..

मध्यप्रदेश मधील घुना शहराजवळ राजकुमार आहिरवार नामक या दलित युवकावर पोलिसांनी दयामाया न दाखवता मारहाण केल्याची बातमी..

पोलिसांनी दयामाया न दाखवता दलित युवकावर केली मारहाण..

मध्यप्रदेश मधील घुना शहराजवळ राजकुमार आहिरवार नामक दलित युवकावर पोलिसांनी दयामाया न दाखवता मारहाण केली या मारहाणीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करतो.

रामदास आठवले 
केंद्रीय मंत्री 
भारत सरकार