पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदेश पडवळे यांच्या उपस्थितीत  विक्रमगड तालुक्यातील कार्यकर्तांचा पक्ष प्रवेश... 

आज विक्रमगड तालुक्यातही मनसे ह्या पक्षात मोठ्या प्रमाणात कार्यकर्तांनी प्रवेश केलेला आहे.त्यामुळे इतर पक्षाचा  खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष संदेश पडवळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मनसे विक्रमगड तालुका पक्ष प्रवेश  कार्यक्रम संपन्न झाला.

In the presence of Palghar District Vice President Sandesh Padwale, party workers of Vikramgad taluka joined ...
पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदेश पडवळे यांच्या उपस्थितीत  विक्रमगड तालुक्यातील कार्यकर्तांचा पक्ष प्रवेश... 
पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदेश पडवळे यांच्या उपस्थितीत  विक्रमगड तालुक्यातील कार्यकर्तांचा पक्ष प्रवेश... 
पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदेश पडवळे यांच्या उपस्थितीत  विक्रमगड तालुक्यातील कार्यकर्तांचा पक्ष प्रवेश... 

पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदेश पडवळे यांच्या उपस्थितीत  विक्रमगड तालुक्यातील कार्यकर्तांचा पक्ष प्रवेश...   

राज्याच्या विविध भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

 आज विक्रमगड तालुक्यातही मनसे ह्या पक्षात मोठ्या प्रमाणात कार्यकर्तांनी प्रवेश केलेला आहे.त्यामुळे इतर पक्षाचा  खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष संदेश पडवळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मनसे विक्रमगड तालुका पक्ष प्रवेश  कार्यक्रम संपन्न झाला.

लॉकडाऊन काळात जनता विविध समस्यांनी त्रस्त झाली आहे.पालघर जिल्ह्याप्रमाणेच विक्रमगड तालुक्यात इतर पक्षाचे  तालुका नेतृत्व हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडत आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यात अनेक सामान्य कार्यकर्ते  नाराज दिसत आहेत. त्यामुळे आज मनसेमध्ये कार्यकर्त्यांची भर पडतांना दिसत आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच योग्य असल्याची स्थानिकांची भावना आहे.राज साहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश पार पडला असे प्रतिपादन पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदेश पडवळे यांनी केले.यावेळी मनविसे उपजिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील, शहर अध्यक्ष जनार्दन पाथरवट, महीला तालुका अध्यक्ष वैष्णवी व्यापारी, श्वेता पाटील. ओंकार भानुशाली इत्यादी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विक्रमगड

प्रतिनिधी - अजय लहारे

___________