सलगरा जि.प. प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश ; शिक्षकांचे ग्रामपंचायतने केले कौतुक

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील जि.प. शाळेतील कु. गोकर्णा भुजंग कुंभार व अथर्व अमोल केसकर हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत (शिष्यवृत्ती धारक) म्हणून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सलगरा जि.प. प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश ; शिक्षकांचे ग्रामपंचायतने केले कौतुक
scholarship examinations

तुळजापूर प्रतिक भोसले:

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील जि.प. शाळेतील कु. गोकर्णा भुजंग कुंभार व अथर्व अमोल केसकर हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत (शिष्यवृत्ती धारक) म्हणून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.(scholarship examinations)

म्हणुन त्याच पार्श्वभूमीवर सदर विद्यार्थ्यांची परीक्षेची पुर्वतयारी करुन घेणारे शाळेतील शिक्षक सुरेश वाघमोडे, श्रीम. यादव पी.बी., श्रीम गुंड एम.बी., गाडेकर पी.एस. यांच्या सह विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे शा.व्य.समितीचे अध्यक्ष राजेंद्र माळी, सर्व समिती सदस्य, ग्रामस्थ, शि.वि.अ.मा.काळे, केंद्र प्रमुख स्वामी, मुख्याध्यापक शेख जे.बी. यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.(scholarship examinations)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/