महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुवर्णसंधी

सौ. जयश्रीताई मारणे यांच्या मार्गदर्शनाने आपण बचतगट स्थापन करत आहोत.

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुवर्णसंधी
self help groups

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुवर्णसंधी

सौ. जयश्रीताई मारणे यांच्या मार्गदर्शनाने आपण बचतगट स्थापन करत आहोत. 

सौ. जयश्रीताई मारणे यांच्या मार्गदर्शनाने आपण बचतगट स्थापन करत आहोत.महिलांना खालील प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. 

1) मायक्रम दोऱ्याच्या वस्तू
2) लोकरीच्या वस्तू
3) मोत्याच्या वस्तू
4) ॲक्रिलिक रांगोळ्या
आणि बरेच काही....

* Raw Materials ही Wholesale मध्ये मिळेल. 
* तयार वस्तुंसाठी Free Platform ही मिळेल.
* S. E. Scheme नुसार कोणत्याही Investment शिवाय घरातून पैसे कमावण्याची संधी ही मिळेल.

नाव नोंदणी आवश्यक

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
सुवर्णा एंटरप्रायजेस
शॉप नंबर 2,
कामठे - मते - भूरुक कॉम्प्लेक्स,
पवळी चौक,
धायरीगाव,
धायरी.
मोबाईल नंबर -
8605577284, 8380947167.