वडगांव दोक येथील दारू दुकाने बंद करण्या संदर्भात आर्जून ढाकणे यांचे तहसिल समोर अर्ध नग्न मुंढड न  करून उपोषण सुरू

गेवराई तालुक्यातील अवैद य दारू विक्री तालुक्यात सर्रास चालू आसून पोलिस प्रशासन डोळे झाक पणा करीत आसल्या मूळे वडगाव ढोक येथील सामाजिक कार्यकर्ते आजूर्न ढोकणे हे गेवराई तहसिल समोर आर्धनग्न व मुंदडन करून उपोषणास बसले.

वडगांव दोक येथील दारू दुकाने बंद करण्या संदर्भात आर्जून ढाकणे यांचे तहसिल समोर अर्ध नग्न मुंढड न  करून उपोषण सुरू
social worker from Wadgaon Dhok

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दिनांक21 / 9 / गेवराई तालुक्यातील अवैद य दारू विक्री तालुक्यात सर्रास चालू आसून पोलिस प्रशासन डोळे झाक पणा करीत आसल्या मूळे वडगाव ढोक येथील सामाजिक कार्यकर्ते आजूर्न ढोकणे हे गेवराई तहसिल समोर आर्धनग्न व मुंदडन करून उपोषणा स बसलेले आहेत.(social worker from Wadgaon Dhok)

आर्जून ढाकणे यांची मागणी आहे  की गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे सर्रास दारू विक्री होत आसून सामन्य गावातील जनतेला या दारू विक्री करणारा पासून त्रास होत आहेगावातील लहान मुलाबर पण याचा परिणाम घडत आसल्याने सदरील दारु विक्रीचे दुकाने ताबडतोब बंद करावे या मागणी साठी आज त्यांचे तहसिल कार्यालय गेवराई येथे अर्ध नग्न उपोषण सुरु आहे.(social worker from Wadgaon Dhok)