नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे दि. 6 जानेवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेचे नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद व श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सपर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न
sports competition

उमरगा तालुका:

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे दि. 6 जानेवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेचे नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद व श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सपर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये कब्बडी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व धावणे स्पर्धा घेण्यात आल्या. कब्बडी स्पर्धेमध्ये प्रथम विजेते श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा संघ, द्वितीय जयहिंद कबड्डी संघ तुरोरी व तृतीय नवनदण कबड्डी संघ कुन्हाळी हे संघ विजयी झाले.(sports competition)

धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुंभार मानकोबा सदाशिव, द्वितीय दशरथ तानाजी ममाळे व तृतीय भोसले नवनाथ शिवाजी यांचा आला. तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पाटील सुवर्णा शिवाजी, द्वितीय उबाळे सायली सुर्यकांत व तृतीय जाधव सुंदर तानाजी यांचा आला. अशा प्रकारे नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा संपन्न झाली.

बक्षीस समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॅा.जी.एच. जाधव हे होते, या वेळी प्रमुख उपस्थिती प्रा.डी.एस. चिट्टमपल्ले, प्रमुख वक्ते उप प्राचार्य डॅा.एस.एन.अस्वले, प्रा. व्ही.एस.पवार, प्रा. डॅा. आर.एस. सुर्यवंशी, किशोर औरादे, उमरगा तालुका युवा समन्वयक कुमारी सुनिता वाकळे, कुमार विशाल वाकळे, तर परिक्षक म्हणून सौ.बी.आर. लोकरे, सौ बी.बी. कांबळे, सौ निचत व्ही.व्ही , सौ. नितनवरे आर.आर., डॅा. आशा शिंदे, डॅा. सावंत पार्वती, सौ. ज्योती जोडदापगे, सौ व्ही. बी. पाटील तसेच सर्व प्राध्यापक - विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.(sports competition)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/