दिवाळीची भाऊबीज म्हणून अंगणवाडी ताई यांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा राज्य शासन देणार का ? - ॲड सदानंद वाघमारे वाघमारे. 

गेल्या अनेक वर्षापासून राज्या|तील अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालकांना व गरोदर माता तसेच किशोरवयीन मुलींसाठी अहोरात्र मेहनत घेतात तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात परंतु त्यांना अद्याप पर्यंत वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही .

दिवाळीची भाऊबीज म्हणून अंगणवाडी ताई यांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा राज्य शासन देणार का ? - ॲड सदानंद वाघमारे वाघमारे. 
Will Anganwadi Tai be given the status of primary teacher by the state government as a niece of Diwali? - Ad Sadanand Waghmare Waghmare.

दिवाळीची भाऊबीज म्हणून अंगणवाडी ताई यांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा राज्य शासन देणार का ? - ॲड-सदानंद वाघमारे वाघमारे. 

गेल्या अनेक वर्षापासून राज्या|तील अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालकांना व गरोदर माता तसेच किशोरवयीन मुलींसाठी अहोरात्र मेहनत घेतात तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात परंतु त्यांना अद्याप पर्यंत वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही. काँग्रेस सरकार असो की भाजप सरकार यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा कामापुरता वापर करून घेतला असल्याचा आरोप जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲडव्होकेट सदानंद वाघमारे यांनी केला आहे.

अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना भाऊबीज म्हणून राज्य सरकार तरी प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान करणार का असा संतप्त सवाल यावेळी राज्य सरकारला ॲड. सदानंद वाघमारे यांनी केला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी देऊन त्यांचा राज्यशासनाने सन्मान करावा व त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम करण्यासाठी पाऊले उचलावीत असे यावेळी जनप्रवास सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड. सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

 बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

__________