सफाळे ग्रामीण रुग्णालयासाठी संघर्ष समितीने खासदार राजेंद्र गावित  यांची घेतली भेट घेऊन दिले निवेदन...

सफाळे परिसरात ग्रामीण रुग्णालयासाठी परिसर संघर्ष समितीने पालघर लोकसभेचे खासदार  यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.  सफाळे उंबरपाडा  हे  65 गावांच्या मध्यवर्ती ठिकाण असून मुख्य बाजारपेठ आहे.  सफाळे हि मोठी बाजारपेठ असून  रेल्वे स्टेशन चे मुख्य स्थानकात हजारो नोकरवर्ग रोजगारासाठी येत जा करित असतात.

सफाळे ग्रामीण रुग्णालयासाठी संघर्ष समितीने खासदार राजेंद्र गावित  यांची घेतली भेट घेऊन दिले निवेदन...
The struggle committee for Safale Rural Hospital met MP Rajendra Gavit and gave a statement ...

सफाळे ग्रामीण रुग्णालयासाठी संघर्ष समितीने खासदार राजेंद्र गावित  यांची घेतली भेट घेऊन दिले निवेदन...

सफाळे परिसरात ग्रामीण रुग्णालयासाठी परिसर संघर्ष समितीने पालघर लोकसभेचे खासदार  यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.  सफाळे- उंबरपाडा  हे  65 गावांच्या मध्यवर्ती ठिकाण असून मुख्य बाजारपेठ आहे.  सफाळे हि मोठी बाजारपेठ असून  रेल्वे स्टेशन चे मुख्य स्थानकात हजारो नोकरवर्ग रोजगारासाठी येत जा करित असतात.

सफाळे व आजुबाजुच्या परिसरातील लोकसंख्या एक लाखावर असुन या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधा खूपच कमी  आहेत. खाजगी व शासकीय दवाखाना मध्ये तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे अनेक लोकांना उपचाराविना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच वैद्यकीय सेवा इतर सुविधा अजिबात नसल्याने रुग्णांना मुंबई, वसई येथे घेऊन जावे लागत आहे.

म्हणून सफाळे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची श्रेणीयुदध  मंजूर करण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि दीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार राजेंद्र गावित  म्हणाले की सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जा कशा प्रकारे देण्यात येईल यासाठी खासदार म्हणून प्रयत्न करेन असे सागितले यावली परिषद संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत काळे, मंगेश घरत, अनंत कुडू ,हरेश्वर घरत, रक्षित पवार  हे संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालघर

प्रतिनिधी - रविंद्र घरत

___________