करारनामा झाल्याशिवाय एकही ऊसतोड मजूर गाडीत बसणार नाही : ऍड. प्रकाश आंबेडकर.

ऊसतोड कामगारांच्या सभास्थळी बैलगाडीतून अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे आगमन,ऊसतोड कामगारांचा व वाहतूकदार व मुकदम यांचा करारनामा झाल्या शिवाय एकही ऊसतोड मजूर गाडीत बसणार नाही याची काळजी घ्या असे आव्हान अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे़.

करारनामा झाल्याशिवाय एकही ऊसतोड मजूर गाडीत बसणार नाही : ऍड. प्रकाश आंबेडकर.
No sugarcane worker will sit in the vehicle without an agreement : Adv. Prakash Ambedkar.

करारनामा झाल्याशिवाय एकही ऊसतोड मजूर गाडीत बसणार नाही : ऍड. प्रकाश आंबेडकर.

मेळाव्यास ऊसतोड कामगारांची उपस्थिती नगण्य...

ऊसतोड कामगारांच्या सभास्थळी बैलगाडीतून अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे आगमन,ऊसतोड कामगारांचा व वाहतूकदार व मुकदम यांचा करारनामा झाल्या शिवाय एकही ऊसतोड मजूर गाडीत बसणार नाही याची काळजी घ्या असे आव्हान अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे़. ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी, वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली आहे.

रविवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये भगवान गडाच्या पायथ्याशी खरवंडी येथे ऊसतोड कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते धनराज वंजारी,अनिल जाधव,अरुण जाधव,अमित भुईगळ, अशोक हिंगे, नितीन सोनवणे, विष्णू जाधव, बबन वडमारे, अनिल डोंगरे,रानबा उजगरे, बाळासाहेब सानप ज्ञानेश्वर कवठेकर, अजय सरोदे सचिन मेघडंबर, किरण वाघमारे सय्यद सुभान, शेख युनूस आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ऊसतोड कामगार यांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की कारखाना सुरू करन ही कारखानदारांची गरज आहे आज जशी तग धरलेली आहे सगळ्या ऊसतोड कामगार मजुरांनी असंच घट्ट बसून राहावे नव्या करारनाम यासाठी माथाडी कामगार सारखा तुम्ही लढा, माथाडी कामगारांचा सारखा ऊस तोड कामगार बोर्ड तयार झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

या लढ्याला यशस्वी करण्यासाठी जे योगदान देता येईल ते द्या. त्यामुळे एकही कामगार करारनामा झाल्याशिवाय एकही कामगार ऊसतोड मजूर गाडीत बसणार नाही याची काळजी घ्या. असा आव्हान अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खरवंडी येथे बोलताना केले.

बीड

   प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

__________