जिंथ अडचण तिंथ SV ड्रायव्हर असोसिएयन लवकरच रस्त्यावर धावणार SV असोसिएयन रुग्णवाहिका...
S V सांगली जिल्हा ड्रायवर असोसिएशनची गाडी रुग्णवाहिकेच्या मदत निधी साठी रवाना, सांगली जिल्हा सुधार समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोकरे यांनी केले गाडीचे पूजन व ड्रायव्हर असोसिएशनच्या या उपक्रमाला दाद दिली व कौतुक केले.
जिंथ अडचण तिंथ SV ड्रायव्हर असोसिएयन लवकरच रस्त्यावर धावणार SV असोसिएयन रुग्णवाहिका....
S V सांगली जिल्हा ड्रायवर असोसिएशनची गाडी रुग्णवाहिकेच्या मदत निधी साठी रवाना, सांगली जिल्हा सुधार समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोकरे यांनी केले गाडीचे पूजन व ड्रायव्हर असोसिएशनच्या या उपक्रमाला दाद दिली व कौतुक केले.
तसेच रुग्णवाहिकेच्या मदतनिधीसाठी त्यांनी मदत देखील दिली.आमच्या ड्रायव्हर असोसिएशनचे देखील आमच्या सहकाऱ्यांना शहरातील उद्योजकांना, व्यापाऱ्यांना ,कारखानदाराना, हितचिंतकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना,आव्हान आहे.गरजू व बेघर तसेच ड्रायव्हर व कामगार लोकांच्या मदतीसाठी आम्ही मोफत सेवा देणार आहोत.
या उपक्रमात आपण देखील मदत देऊन, आमच्या या लोकचळवळीत सहभाग घ्यावा... जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ड्रायव्हर...
सांगली जिल्हा
प्रतिनिधि - जगन्नाथ सकट
___________