तलवाडा ग्रामपंचायत निवडनुक हात्ते विरोधात शिंदे होनार मतदारात चर्चा रंगु लागल्या.. !!

गेवराई तालुक्यातील तलवाडा सर्कल असून हे गाव मोठे बाजार पेठेचे गाव आहे या तलवाडा ग्रांमपंचायतीवर आता पर्यंत सुरेश हात्ते यांनी लगातार दोन ते तीन वेळेस सत्ता काबीज केलेली आहेे.

तलवाडा ग्रामपंचायत निवडनुक हात्ते विरोधात शिंदे होनार मतदारात चर्चा रंगु लागल्या.. !!
Talwada Gram Panchayat Election Discussions started in Shinde Honar voters against Hatte .. !!
तलवाडा ग्रामपंचायत निवडनुक हात्ते विरोधात शिंदे होनार मतदारात चर्चा रंगु लागल्या.. !!

तलवाडा ग्रामपंचायत निवडनुक हात्ते विरोधात शिंदे होनार मतदारात चर्चा रंगु लागल्या.. !!

गेवराई तालुक्यातील तलवाडा सर्कल असून हे गाव मोठे बाजार पेठेचे गाव आहे या तलवाडा ग्रांमपंचायतीवर आता पर्यंत सुरेश हात्ते यांनी लगातार दोन ते तीन वेळेस सत्ता काबीज केलेली आहेे.

सुरेश हात्ते हे जि.प. माजी सदस्स आसुन ते या अगोदर इ काँग्रेस पक्षाचे गेवराई तालुका अध्यक्ष होते त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामूळे तलवाडा सर्कलची जनता नाराज झाली आता ग्रामपचायत चे विलक्षण आलेले आसल्यामूळे हात्ते विरोध शिन्दे यांनी दंड थोपटले आहे त्यामूळेतलवाडा ग्रामपंचायत रंगणार आसे जनतेचा सुर निघत आहे. हे की ......

कोरोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये मतदार याद्यांचे काम पूर्ण झाल्यावर जानेवारी- फेब्रुवारीत प्रत्यक्ष निवडणूका होतील असा अंदाज असतांना माञ गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायतची चर्चा हात्ते विरूद्ध शिंदे रंगु लागल्याने हि निवडनुक रंगात ढंगात  वाजत गाजत होनार……!

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी असल्यानेमुळे गावातील कार्यकर्ते नाराज झाले आहे. लवकर निवडणुका व्हाव्यात,अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त केली जात होती. आता राज्य निवडणूक आयोगाने यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. एक डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी जाहीर केली जाईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर २०२० पर्यंत तयार केलेली मतदार यादी आधार धरण्यात येईल. त्यावर सात डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर १० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. 

गेवराई तालुक्यात तलवाडा गावच राजकारन व जनंतेच्या मनातिल कौल आजुन तरी राजकारन्यांना कळालेला नसतांना तलवाडा ग्रामपंचायत गेल्या विस वर्षा पासुन अँड सुरेश हात्तेच्या ताब्यात आहे. आनेक विकासाच्या योजना या ठिकानी आनलेल्या आहेत.

सध्या तलवाडा ग्रामपंचायत निवड नुकीचे पडघम आसतांना विविध चर्चाही होत आहे.मागिल वेळेला सर्वांनी एकञ येत हात्तेला विरोध केला व हातासि सत्त्ता येईन म्हननारे चडीचुप झाले व पुन्हा हात्तेच्या  ताब्यात ग्रामपंचायत आली.

या वेऴी हि निवडनुक माञ जरा वेगळी होन्याचे अंदाज व्याक्त होत आसुन यावेळी हात्ते विरोधी शिंदे ची चर्चा होत आहे.तर सेना व इतरांची कुठेच चर्चा होतांना दिसत नाही.

नवखा चेहरा म्हनुन बळीराम शिंदे कड जनंता पाहात आसतांना कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा डब्बा यांना नाही, वरिष्ठ पातळीवर संर्पक आसल्याने आनेक योजना ते आनु शकतात तर त्यांना माननारा मोठा वर्ग तलवाडा गावात व परिसरात आसल्यांने  सर्वच त्यांच्या विषयी चर्चा करत आसुन गावचा चेहरा मोहरा बदलु शकतात, विविध येजना ते आनु शकतात तर कधी त्यांनी गोरगरीबांना  फसवल नाही अशि जन सामान्यात चर्चा होत  आहे.

तलवाडा गावात अँड हात्तेनीही विविध विकास कामे केलेली आसताना एक हाती सत्ता आसुन जनंताही त्यांना मानत आहे  तलवाडा ग्रामपंचायतची निवडनुक हि मागे हात्ते विरोधी हात्ते  माजी सरपंच विष्णु हात्ते अशि चर्चा होत होती.

बळीराम शिंदे व विष्णु हाते हे दोघेही माजी आ.अमरसिंह गटाचे असुन दोघा बाबत कार्यक्रत्यात  वेगवेगळा मतप्रवाह आसुन शिंदेलाच पँनल प्रमुख व उद्याचे सरपंच,उपसरपंच म्हनुमन तेच योग्य असि चर्चा सर्वञ होत आहे.

तलवाडा ग्रामपंचायतच्या होनार्या निवडनुकीत सरळ दोन गट पडुन सरळ होन्याची चर्चा होत आसतांना शिव सेना व भाजपाचा जुन्या गटाची माञ चर्चा होतांना दिसत नाही.

होनारी निवडनुकीची चर्चा सर्वञ होत आसतांना अँड सुरेश हात्ते विरोधात बळीराम शिंदे हेच तगडी फाईट देऊ शकतात व वेळ काळ चिञ बदलु शकत   अशि चर्चा होतांना दिसत आसुन कोन बाजी मारनार या विषयी उलट सुलट चर्चा मतदार करत आसतांना रंगात, ढंगात,मोठ्या तोर्यात होईल आसे बोलले जात आसतांना येनारा वेळ काळच ठरवेल उद्या काय……? कोन बाजी मारनार..!

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणागत 

___________