परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून 100% पंचनामे पूर्ण !  

 मुरबाड तालुक्यात १० ऑक्टोंबर ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान परतीच्या पावसाने अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुरबाड तालुक्याला झोडपून काढले त्यात मुरबाड तालुक्यातील जवळपास शंभर टक्के शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पाणी झाल्याने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून 100% पंचनामे पूर्ण !  
Tehsil office completes 100% panchnama of damage to paddy fields due to return rains!
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून 100% पंचनामे पूर्ण !  

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून 100% पंचनामे पूर्ण !  

 मुरबाड तालुक्यात १० ऑक्टोंबर ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान परतीच्या पावसाने अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुरबाड तालुक्याला झोडपून काढले त्यात मुरबाड तालुक्यातील जवळपास शंभर टक्के शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पाणी झाल्याने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे याची शासन स्तरावर तात्काळ दखल घेऊन मुरबाड तहसील कार्यालय तसेच मुरबाड कृषी खात्यामार्फत युद्धपातळीवर शेताच्या बांधावर जाऊन  जवळपास शंभर टक्के भातशेतीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली आहे. तर तर या कामी तलाठी, सर्कल मंडळ अधिकारी, तसेच कोतवाल, व कृषी खात्याचे टीम यांनी विविध पातळीवर विशेष मेहनत घेऊन पंचनामे केले आहेत.

 तालुक्यात सोळा हजार हॅक्टरी मध्ये तरी मध्ये भात लागवड केली जाते त्यामध्ये गर्वा व हलवार या जातीचे भात पीक काढले जाते त्यामुळे परतीच्या पावसामुळे जवळपास ११९०० हॅक्टरीत जमीनीत आहे लावलेले भाताचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यावेळी सर्व स्तरातून शेतकऱ्यांनी नुकसानीची आरडा- ओरड केली तसेच महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिलेले आदेश यांची तात्काळ अंमलबजावणी करून मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी ११९०० हॅक्टरीच्या जमिनीच्याजागेवर जाऊन पंचनामे केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळेलच पण पंचनामे केल्याने शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

___________